जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन

बहुगुणी डेस्क, वणी: नागपूर येथील सुप्रसिद्ध सर्जन व मुळचे वणीचे असलेले डॉ. आशुतोष दत्तात्रय जाधव (MBBS, MS) यांच्या जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी दिनांक 31 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी थाटात उद्घाटन झाले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार व शहरातील मान्यवर डॉक्टर आणि गणमान्य व्यक्ती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. नांदेपेरा रोडवरील सेव्हन … Continue reading जाधव सर्जिकल क्लिनिकचे थाटात उद्घाटन