साधनकर वाडीत 15 लाखांची जबर घरफोडी, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास

निकेश जिलठे, वणी: शहरातील साधनकर वाडीत जबर घरफोडी झाली आहे. यात रोख रकमेसह 15 लाखांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी सकाळच्या सुमारास ही घरफोडी उघडकीस आली. घरमालक बाहेरगाव गेल्यावर चोरट्याने ही घरफोडी केली आहे. बंद घर म्हणजे घरफोडी वणीत एक समीकरणच बनले आहे. ही वणीतील अलिकडच्या काळातील सर्वात जबरी घरफोडीपैकी एक … Continue reading साधनकर वाडीत 15 लाखांची जबर घरफोडी, रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास