गुडीपाडव्यानिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये खरेदी करा ऑनलाईनपेक्षा कमी दरात वस्तू

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या मयूर मार्केटिंग (सोनी शोरुम) येथे मराठी नववर्ष गुढीपाडवा निमित्त ग्राहकांसाठी खास ‘समर सेल’ लॉन्च करण्यात आला आहे. या ऑफरची विशेषता म्हणजे यात एसी, कुलर व फ्रिजर तुम्हाला ऑनलाईनपेक्षा कमी दरात खरेदी करता येणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना ब्रँडेड एसी, फ्रिज, डीप फ्रिजर इत्यादींवर 40 टक्यापर्यंतची घसघशीत … Continue reading गुडीपाडव्यानिमित्त मयूर मार्केटिंगमध्ये खरेदी करा ऑनलाईनपेक्षा कमी दरात वस्तू