तब्बल पाच महिने लेट झाली कार्यवाही, चर्चेला फुटले पेव

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील सुरदापूर येथे अवैध रेतीसाठा जप्त केलेल्या रेतीची चोरी करून रोडच्या कामात वापरल्यावरून पाटण पोलिसांनी अखेर पाच महिन्यानंतर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे चर्चेला पुन्हा पेव फुटले आहे. तालुक्यातील सुरदापूर येथील भुमन्ना जंगावार यांच्या घरासमोर ४ ब्रास व गट क्रमांक ५ मध्ये ३ … Continue reading तब्बल पाच महिने लेट झाली कार्यवाही, चर्चेला फुटले पेव