गुरुकुल कॉन्व्हेंटच्या 14 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण

सुशील ओझा, झरी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाने दहावीचा निकाल नुकताच जाहीर केला. यात मुकुटबन येथील गुरुकुल कॉन्व्हेंट या शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 100 टक्के लागला. तर शाळेतील 14 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले आहे. कु. रुपाली उदकवार हिने 99 टक्के गुण प्राप्त करत शाळेत तसेच तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. कु. प्रितिका … Continue reading गुरुकुल कॉन्व्हेंटच्या 14 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण