वणी उपविभागाला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले

जितेंद्र कोठारी, वणी: वणी आणि परिसरात मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. हा पाऊस मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता. तसेच काही ठिकाणी गारपिट झाल्याचीही माहिती आहे. अवकाळी आलेल्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अचानक आलेल्या पावसामुळे थंडीत वाढ झाली आहे. हवामान खात्याने सोमवारी दोन तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. … Continue reading वणी उपविभागाला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले