वणी तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस, नदीनाले ओव्हरफ्लो

जितेंद्र कोठारी, वणी: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मान्सूनचे पुनरागमन झाले आहे. वणी तालुक्यातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. सततच्या पावसामुळे शहरी व ग्रामीण भागात दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असले तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस वरदान ठरणार असल्याचे बोलले जाते. तसेच सर्वसामान्य नागरिकांनाही उकड्यापासून सुटका मिळाली आहे. दरम्यान शुक्रवारी बेंबळा धरणाचे पाणी सोडण्यात येणार आहे. … Continue reading वणी तालुक्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस, नदीनाले ओव्हरफ्लो