हंसराज अहीर यांची ट्रामा केअर सेंटरला भेट

जितेंद्र कोठारी, वणी: माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी शुक्रवार 23 एप्रिल रोजी वणी ट्रामा केअर सेंटरला भेट देऊन आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेतला. संपूर्ण वणी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. परंतु वणी ग्रामीण रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणेमुळे रुग्णाचे हाल होत असल्याची तक्रार भाजपच्या वणी येथील पदाधिकाऱ्यांनी हंसराज अहीर यांच्याकडे केली होती. तक्रारीची दखल … Continue reading हंसराज अहीर यांची ट्रामा केअर सेंटरला भेट