शेताची रखवाली करणा-या महिलेचा विनयभंग

विवेक तोटेवार, वणी: शेतात दिवसभर काम करणे व रात्री रखवाली करून शेतातील बंड्यात राहणाऱ्या एका कुटुंबातील महिलेचा दोघांनी विनयभंग केला. ही घटना 12 जून रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मजरा येथील एका शेतात घडली. पीडितेच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. तालुक्यातील मजरा येथे एका शेतात एक कुटुंब राहतात. … Continue reading शेताची रखवाली करणा-या महिलेचा विनयभंग