अखेर भूमी अभिलेखच्या ‘त्या’ वादग्रस्त कर्मचा-यासह तिघांवर गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील हटवांजरी येथील शेतक-याच्या आत्महत्ये प्रकरणी वादग्रस्त भूमापकासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री उशिरा ही कार्यवाही करण्यात आली. मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोप आहे. भूमापक कोमल तुमस्कर (37), राजू नामदेव एकरे (40) व वासुदेव कृष्णा एकरे (70) असे आरोपींचे नाव असून यातील दोन आरोपी हे … Continue reading अखेर भूमी अभिलेखच्या ‘त्या’ वादग्रस्त कर्मचा-यासह तिघांवर गुन्हा दाखल