चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !

76,355 जितेंद्र कोठारी, वणी: एक इसम चक्क हैदराबादहून वणीला केवळ मटका लावण्यासाठी आला. त्याला मटका लागलाही. मात्र जिंकलेली रक्कम तर त्याला मिळालीच नाही उलट त्याने लावलेले 49 हजारांची रक्कमही मटका चालकाने हडपली, असा आरोप करत सध्या हा इसम पोलीस ठाण्यात ‘न्याय’ मागण्यासाठी धडकला. तर दुसरीकडे मात्र पोलीस दफ्तरी वणी शहरात मटकापट्टी व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. … Continue reading चक्क हैदराबादहुन तो ‘मटका’ लावायला आला वणीत !