वणीत रविवारी संध्याकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग

जितेंद्र कोठारी, वणी: रविवारी संध्याकाळी 6 ते 8 दरम्यान शहरात धुवाधार पाऊस झाला. लॉकडाऊन असल्याने शहरातील बाजारपेठ बंदच होती मात्र कामानिमित्त वणीत आलेल्यांची तसेच संध्याकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या व्यक्तींची यामुळे चांगलीच तारांबळ उडाली. रात्री उशिराही पावसाची रिपरिप सुरुच होती. हा पाऊस रात्रभर सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज रविवारी दिनांक 18 जुलै … Continue reading वणीत रविवारी संध्याकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग