वणीत दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाचे तांडव, जनजीवन विस्कळीत

जितेंद्र कोठारी, वणी: वणी शहरात आज सोमवारी दुपारी 3 वाजता सुमारास परतीच्या पावसाने एक तास जोरदार हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसामुळे बाजारपेठेतील विक्रेते व खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. वणी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पाऊस पडत आहे. आज दुपारपासून देखील ढगाळ वातावरण होते. अशातच 3.15 च्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सुमारे एक … Continue reading वणीत दुपारी विजेच्या कडकडाटासह पावसाचे तांडव, जनजीवन विस्कळीत