वणीत पहाटेपासून पावसाचा कहर, शहरातील रस्ते पाण्याखाली

जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यात आज पहाटेपासून शहरासह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. स. 11 वाजेपर्यंत हा मुसळधार पाऊस सुरूच होता. वृत्त लिहे पर्यंतही पावसाच्या सरी सुरूच होत्या. अचानक आलेल्या धुवाधार पावसामुळे संपूर्ण वणीतील रस्ते पाण्याखाली गेले आहे. तर शहरातील अनेक वस्तींमध्ये पाणी गेल्याची माहिती आहे. नदी, नाले ओव्हरफ्लो झाले आहे तर अनेक गावांचा संपर्क तुटला … Continue reading वणीत पहाटेपासून पावसाचा कहर, शहरातील रस्ते पाण्याखाली