वणी शहरात दुपारी विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस

जितेंद्र कोठारी, वणी: आज दुपारी पावसाने उग्र रुप धारण केले. दुपारी 3 नंतर शहरात धुवाधार पाऊस पडला. हा पाऊस सुमारे 2 तास सुरू होता. त्यानंतर एक ते दिड तास पावसाची रिपरिप सुरू होती. या पावसामुळे अनेक भागात पाणी साचल्याने रस्त्याला नाल्याचे स्वरुप आले. सध्या उन्ह पावसाचा खेळ सुरू आहे. आज गुरुवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी … Continue reading वणी शहरात दुपारी विजेच्या कडकडाटासह धुवाधार पाऊस