बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान

सुरेश पाचभाई, बोटोणी: गेल्या आठवड्यात बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर शनिवारी संध्याकाळी पुन्हा परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली. मध्यरात्रीपर्यंत परिसरात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे शेतामध्ये तळे साचले. अतीवृष्टीमुळे कपाशी आणि सोयाबिनचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांनी नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात अतीवृष्टी झाल्यानंतर शनिवारी संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास बोटोणी … Continue reading बोटोणी परिसरात मुसळधार पाऊस, पिकांचे प्रचंड नुकसान