सणावाराच्या पार्श्वभूमीवर वणीच्या बाजारात उसळली गर्दी

जितेंद्र कोठारी, वणी: आगामी सणावाराच्या निमित्ताने खरेदीसाठी वणीच्या बाजारपेठेत ग्राहकांची भयंकर गर्दी उसळल्याचे चित्र शुक्रवारी पाहायला मिळाले. रविवार 28 मार्च रोजी होळी व 29 मार्च रोजी रंगपंचमी सण आहे. शनिवारी वणी बाजारपेठ बंद असते. त्यामुळे शुक्रवारी शहरातील रस्त्यावर विविध खरेदीसाठी नागरीकांची मोठया प्रमाणावर गर्दी झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात औषध व दुग्धजन्य पदार्थांची दुकाने वगळता … Continue reading सणावाराच्या पार्श्वभूमीवर वणीच्या बाजारात उसळली गर्दी