बापरे बाप! घरात आला साप, काय करू, तर ‘हे’ करा…

बहुगुणी डेस्क, वणी: साप दिसणं तर सोडाच; पण नाव निघालं तरी अंगावर काटा येतो. त्यात जर तो घरात किंवा परिसरात दिसला तर तारांबळच उठते. अशावेळी अनेकजण त्याला मारतात. मात्र त्याला न मारता आपण एमएच २९ , हेल्पिंग हँडस्यचे सर्पमित्र रमेश भादिकर यांना कॉल करा. त्यांनी नुकतीच एक मोठी कामगिरी केली. तरोडा, सुंदरनगर राममंदिर परिसरात साप … Continue reading बापरे बाप! घरात आला साप, काय करू, तर ‘हे’ करा…