उच्चशिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव येथील एका उच्चशिक्षित तरुणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आज सकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. कु. दीक्षा केशव उमरे (27) असे मृत तरुणीचे नाव आहे. एका उच्चशिक्षित तरुणीने असे टोकाचे पाऊल उचलल्याने मारेगावात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राप्त माहितीनुसार, कु. दीक्षा … Continue reading उच्चशिक्षित तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या