रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: वणीतील संविधान चौकात रेतीची अवैधरित्या वाहतूक करताना एक हायवा ट्रक महसूल व पोलीस पथकाने पकडला. आज शनिवार 17 जुलै दुपारी ही कारवाई करण्यात आली. सदर कार्यवाहीत हायवा ट्रक व त्यात भरलेली 5 ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार शहर पोलीस डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना वरोरा मार्गावरून येत असलेल्या हायवा … Continue reading रेतीची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रक जप्त