शिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा

जब्बार चीनी, वणी: शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी हिमांशू बतरा यांची शिवसेना प्रणीत व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पालकमंत्री संजय राठोड यांनी ही नियुक्ती केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर व युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा यांच्या मार्गदर्शनात हिमांशू बतरा हे व्यापारी आघाडीचे काम करणार आहे. व्यापा-यांच्या समस्या सोडवण्यास … Continue reading शिवसेनेच्या व्यापारी आघाडीच्या जिल्हा संघटकपदी हिमांशू बतरा