हिवरीचे सरपंच नंदूकुमार बोबडे यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील हिवरी ग्राम पंचायतचे सरपंच नंदूकुमार विठ्ठल बोबडे (52) यांचे शनिवारी रात्री 11 वाजताच्या दरम्यान अल्पशा आजाराने नागपूर येथे निधन झाले. एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. त्यांच्या अकाली जाण्याने हिवरीत गावात शोककळा पसरली आहे. काही नंदूकुमार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी नागपूर … Continue reading हिवरीचे सरपंच नंदूकुमार बोबडे यांचे निधन