वणीत भाजपतर्फे वीजबिलाची होळी

विवेक तोटेवार, वणी: वीज बिलात सवलती मिळावी या मागणीसाठी आज सोमवारी दिनांक 23 नोव्हेंबर रोजी वणीत भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात दुपारी 12 वाजता शिवतीर्थाजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना भरमसाठ बिल … Continue reading वणीत भाजपतर्फे वीजबिलाची होळी