अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर

विवेक पिदूरकर: वणीतील विराणी कॉम्प्लेक्स इथं असलेल्या साई लॅपटॉप अँड कॉम्प्युटर गॅलरीमध्ये होळी निमित्त कॉम्प्युटर, लॅपटॉप व सीसीटीव्ही कॅमे-यावर विविध ऑफर सुरू करण्यात आल्या आहेत. यात कॉम्प्युटर केवळ 10500 रुपयांपासून व लॅपटॉप केवळ 23500 रुपयांपासून उपलब्ध करून दिले जात आहे. तर सीसीटीव्ही कॅमेरा केवळ 1500 रुपयांमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या वस्तू मासिक किस्तवर … Continue reading अवघ्या 10490 रुपयांमध्ये डेस्कटॉप कॉम्प्युटर