आता मारोती टाऊनशिपमध्ये घरफोडी, 1 लाखांचा मुद्देमाल लंपास

जितेंद्र कोठारी, वणी: शहरात सतत घरफोडीचे सत्र सुरु असताना मंगळवारी रात्री चोरट्यांनी गणेशपूर रोडवरील मारोती टाऊनशिपमधील एक घर फोडून घरातून तब्बल एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट प्रकल्पात अधिकारी असलेले विजय चौहान यांनी याबाबत वणी पोलीस स्टेशनमध्ये गुरुवारी तक्रार नोंदविली. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार आरसीसीपीएल सिमेंट कम्पनीत अधिकारी आहे. ते शहरालगत मारोती … Continue reading आता मारोती टाऊनशिपमध्ये घरफोडी, 1 लाखांचा मुद्देमाल लंपास