नव-याने घातला बायकोच्या डोक्यात वरवंटा, पत्नी जखमी
बहुगुणी डेस्क, वणी: कार्यक्रमासाठी मामाच्या गावी आलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यावर दगडी वरवंट्याने (बत्ता) प्रहार केला. यात महिला जखमी झाली. मारेगाव तालुक्यातील रोहपट येथे ही घटना घडली. तसेच दुस-या दिवशी पतीने पत्नीला घरी चलण्याचा आग्रह करीत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पत्नीने पतीविरोधात मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला … Continue reading नव-याने घातला बायकोच्या डोक्यात वरवंटा, पत्नी जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed