पत्नीच्या बदनामीची धमकी दिल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव येथील प्रभाग क्रमांक 4 मध्ये राहणा-या प्रमोद किसन ठेंगणे (35) या विवाहित तरुणाने शहरातील (हुडकी) महादेव मंदिराच्या मागील परिसरात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन बुधवारी आत्महत्या केली होती. या प्रकरणी मृतकाच्या खिशात सुसाईड नोट (चिठ्ठी) आढळली होती. मृतकाची पत्नी रोशना प्रमोद ठेंगणे यांच्या तक्रारीवरून पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर विविध … Continue reading पत्नीच्या बदनामीची धमकी दिल्याने पतीची गळफास घेऊन आत्महत्या