निसर्गरम्य देऊळवाडा येथील संगमेश्वर देवस्थान दुर्लक्षित

तालुका प्रतिनिधी, वणी: यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर आणि पैनगंगेच्या तीरावर वसलेलं छोटस देऊळवाडा गावं. गावाच्या पैलतीरावर कोरपना तालुक्यातील कोळसी गाव. देऊळवाडा येथील पैनगंगा – विदर्भा नदीच्या संगम स्थानावरील संगमेश्वर देवस्थान आहे. मात्र, प्राचीन काळापासून असलेल्या मंदिराच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे देवस्थान परिसराचा विकास करण्याची मागणी भाविक व ग्रामस्थांकडून होत आहे. वणी तालुक्यातील … Continue reading निसर्गरम्य देऊळवाडा येथील संगमेश्वर देवस्थान दुर्लक्षित