महिलांचा दारू विक्रेत्यावर धावा… दारू टाकून विक्रेत्याने ठोकली धूम

बहुगुणी डेस्क, वणी: सुकणेगाव फाटा व 18 नंबर पुलिया हा अवैध दारुविक्रीचा अड्डा बनला आहे. त्यामुळे परिसरातील तरुण, वृद्ध सर्वच व्यसनाच्या आहारी जात आहे. अखेर महिलांनीच अवैध दारुविक्रीचा पर्दाफाश करण्याचे ठरवले. महिलांनी दारु तस्करावर धावा बोलताच आरोपीची चांगलीच घाबरगुंडी उडाली व त्याने हातातील दारूची पिशवी तिथेच टाकून पळ काढला. ही घटना शुक्रवारी दिनांक 28 फेब्रवारी … Continue reading महिलांचा दारू विक्रेत्यावर धावा… दारू टाकून विक्रेत्याने ठोकली धूम