मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत र्मेंढोली गावात अवैध दारु विक्री विरोधात ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला आहे. ठरावाच्या प्रतसह ग्रामपंचायत पदाधिकारी व महिला बचत गटाच्या महिलांनी शिरपूर ठाण्यात निवेदन देऊन अवैध दारु विक्रेत्यांवर तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे. मेंढोली हे गाव अवैध दारू विक्रीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासूनच प्रकाशझोतात आहे. हा प्रकाशझोताला … Continue reading मेंढोली गावात अवैध दारूविक्रीला उधाण, गावकरी संतप्त