झरी तालुक्यात गॅस सिलेंडर, डिझल व पेट्रोल अवैधरित्या विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन, पाटण, झरी, गणेशपूर, पुरड व इतर गावात गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर, पेट्रोल व डिझलची अवैधरित्या अधिक दराने विक्री होत आहे. तालुक्यात मुकुटबन सर्वात मोठी बाजारपेठ असून मुकुटबन सह परिसरात अधिकृत हजारो गॅस सिलेंडर धारक दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर व ट्रक आहे. शेकडो अनधिकृत गॅस सिलेंडर धारक सुद्धा आहे. मुकुटबन येथे … Continue reading झरी तालुक्यात गॅस सिलेंडर, डिझल व पेट्रोल अवैधरित्या विक्री