मुकुटबन येथील धाब्यावर दारूची अवैधरित्या विक्री

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे एका धाब्यावर अवैधरित्या दारू विक्री सुरू होती. या प्रकरणी एसडीपीओ पथकाने धाड टाकून दारूसाठी जप्त केला आहे. या छाप्यात विदेशी दारू व बिअर आढळून आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीच्या मुख्य द्वारा जवळ गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून MH 29 … Continue reading मुकुटबन येथील धाब्यावर दारूची अवैधरित्या विक्री