वणी शहरात 5 नंतर अवैध धंद्यांना ऊत
जितेंद्र कोठारी, वणी: जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबविली जात आहे. मात्र वणी शहरात कोरोना सोबतच अवैध धंद्याचा संसर्गही वाढल्याचे चित्र दिसत आहे. संध्याकाळी 5 नंतर लॉकडाऊन लागताच अवैध दारू विक्रीला चांगलीच तेजी येत आहे. याशिवाय मटकापट्टी लावण्यासाठीही चांगलीच गर्दी जमत असल्याचे चित्र सध्या वणीत दिसत आहे. त्यामुळे लॉकडाउनचे नियम केवळ दुकानदार, फळभाजी विक्रेते, … Continue reading वणी शहरात 5 नंतर अवैध धंद्यांना ऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed