धडाकेबाज कारवाई करणा-या विशेष पोलीस पथकाचे अवघ्या 22 दिवसातच विसर्जन

जितेंद्र कोठारी, वणी: वणी व पांढरकवडा उपविभागात अवैध व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी विशेष पोलीस पथक स्थापन केले होते. हे पथक योग्यरित्या कर्तव्य पार पाडत असतानाही अवघ्या 22 दिवसातच या पथकाचे विसर्जन करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सपोनि मुकुंद कवाडे यांच्या नेतृत्वात पथकाने गेल्या 20 ते 22 दिवसांत अनेक धाडसी कारवाई … Continue reading धडाकेबाज कारवाई करणा-या विशेष पोलीस पथकाचे अवघ्या 22 दिवसातच विसर्जन