नखांसाठी वाघिणीची निर्घृण शिकार, मांगुर्ला जंगलातील घटना

सुशील ओझा, झरी: नखांसाठी एका वाघिणीची निर्घृण हत्या केल्याची घटना तालुक्यातील मुकुटबन परिक्षेत्रातील मांगुर्ला जवळील जंगलात घडली आहे. रविवारी सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मृत वाघीणच्या शऱीरावर हत्याराने मारल्याचे घाव असून ती असलेल्या गुहेच्या तोंडाशेजारी आग लावल्याचे आढळून आले आहे. तसेच वाघिणीचे नखे तोडून नेल्याचे आढळून आले आहे. त्यावरून शिकारीच्या उद्देशाने ही … Continue reading नखांसाठी वाघिणीची निर्घृण शिकार, मांगुर्ला जंगलातील घटना