चिंताजनक: शहरात अल्पवयीनांच्या गुन्ह्यात वाढ

जितेंद्र कोठारी, वणी:  शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरी, ट्रॅक्टर व ऑटोची बॅटरी चोरी, घरफोडी, विनयभंग, चिडीमारीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अशा गुन्हांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलांना कायद्याचे संरक्षण असल्याने त्यांना अटक करता येत नाही. त्यामुळे अल्पवयीन गुन्हेगार स्थानिक पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शहरातील खरबडा … Continue reading चिंताजनक: शहरात अल्पवयीनांच्या गुन्ह्यात वाढ