मारेगावात ‘पव्वा’ व ‘टील्लू’ चढ्या दरात, गोरगरिबांच्या खिशाला चोट

भास्कर राऊत, मारेगाव: कोरोनाचा आलेख कमी होत चालला तरी काही क्षेत्रामध्ये अजूनही महागाईच्या नावाखाली जनतेची लूट मात्र थांबलेली नाही. पेट्रोल, गैस, खाद्यतेल आदींसह अनेक वस्तूंचे दर गगनाला भिडलेले आहेत. अशातच मारेगावात नियम धाब्यावर ठेवून देशी दारूची जादा दराने विक्री केल्या जात आहे. त्यामुळे तालुक्यातील मद्यपी संतापले आहेत. रोजची सुरू असलेल्या या खिसेकापूविरोधात मद्यपींनी एल्गार पुकारला … Continue reading मारेगावात ‘पव्वा’ व ‘टील्लू’ चढ्या दरात, गोरगरिबांच्या खिशाला चोट