अबब ! पिकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव

तालुका प्रतिनिधी, वणी: यंदा मृग नक्षत्रात खरीप कपाशीची टोबणी आटोपली. योग्य वेळी लागवड, पाऊस, मशागत आणि व्यवस्थापन यामुळे सधःस्थितीत कपाशीचे पीक फुल, पात्यांवर आहे. मात्र, शिंदोला शिवारात कपाशी पिकांच्या अगदी प्रारंभीच्या अवस्थेत  बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. परिणामी बोंडअळींचा प्रादुर्भाव वाढून उत्पन्नात प्रचंड घट येण्याची शक्यता पाहता शेतकऱ्यांचे अवसान गळाले आहे. वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा … Continue reading अबब ! पिकाच्या प्रारंभीच्या अवस्थेत कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव