सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार
जितेंद्र कोठारी, वणी: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सालेभट्टी येथे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण न करता कामाचे संपूर्ण बिल कंत्राटदारांला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. पाण्याची टाकी, नळ फिटिंग व मल निस्सारण शोष खड्याचे कामे बाकी असताना काम पूर्ण झाल्याचे दाखवून कामाची रक्कम देण्यात आली. विशेष म्हणजे सालेभट्टी येथील नागरिकांनी ठक्कर बाप्पा … Continue reading सालेभट्टी येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामातही गैरप्रकार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed