वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 49 वर्ष पूर्ण

बहुगुणी डेस्क, वणी: नवीन वर्षांची सुरुवात चांगली व्हावी अशी सर्वांची अपेक्षा असते. मात्र 49 वर्षापूर्वी वणीत नवीन वर्षाची सुरवातच रक्तरंजीत झाली. विरोधी पक्षातर्फे महागाई, अन्नधान्यावर लावण्यात आलेले विविध निर्बंध उठवावे तसेच कापसाला योग्यभाव द्यावा इ मागणीसाठी 2 जानेवारीच्या दिवशी फॉरवर्ड ब्लॉक, कम्युनिस्ट, रिपब्लिकन पक्ष व काही समाजवादी संघटनातर्फे ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. महाराष्ट्रात हे … Continue reading वणीतील ‘त्या’ गोळीबाराला झाले 49 वर्ष पूर्ण