वर्ग 4 ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती असते ती इंग्रजी या विषयाची. सर्वाधिक फेल होण्याचे प्रमाण देखील याच विषयात मानले जाते. याशिवाय अनेकांना इंग्रजी वाचता येते, कळते मात्र बोलता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हा उन्हाळा शिकण्याची चांगली संधी घेऊन येत आहे. गुरुनगर येथील प्रा. सागर जाधव यांच्या जाधव कोचिंग क्लासेसमध्ये 1 महिन्याचा स्पोकन इंग्लिश क्लास सुरू … Continue reading वर्ग 4 ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास