जय महाकाली संघ ठरला WPL चा विजेता

विवेक तोटेवार, वणी: वणी शहरात पहिल्यांदाच IPL च्या धर्तीवर सुरू करण्यात आलेल्या WPL वणी प्रेमियर लीग स्पर्धेत जय महाकाली संघ विजेता ठरला. शनिवार 18 डिसेंबर रोजी जय महाकाली विरुद्ध टायगर रोअरिंग यांच्यात अंतिम सामना खेळला गेला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात जय महाकाली संघाचा विजय झाला. विजेत्या संघाला 2 लाख रुपये रोख व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात … Continue reading जय महाकाली संघ ठरला WPL चा विजेता