लाठीकाठीचे ‘वस्ताद’ जनार्धन भरणे यांचे वृद्धापकाळाने निधन

बहुगुणी डेस्क, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथील जनार्धन भरणे यांचे दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज गुरुवारी दुपारी 1 वाजता राजूर कॉलरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ते उत्कृष्ट लाठीकाठी खेळाडू होते. याशिवाय त्यांनी अनेकांना लाठीकाठीचे प्रशिक्षणही दिले. परिसरात त्यांची ‘वस्ताद’ नावाने देखील ओळख होती. जनार्धन हे … Continue reading लाठीकाठीचे ‘वस्ताद’ जनार्धन भरणे यांचे वृद्धापकाळाने निधन