भरदिवसा महिलेच्या अंगावरचे दागिने लुटले, पोलिसांनी तासभरातच जेलात घातले

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील सतपल्ली येथे बुधवारी शेतात कापूस वेचणा-या एका महिलेचे एका भामट्याने हल्ला करत दागिने लुटले होते. मात्र पोलिसांनी अवघ्या तासभरात आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले. दत्ता सुरेश लिंगनवार (30) रा. सदोबा सावळी असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून चोरीचा मुददेमाल व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल असा अंदाजे 50 हजार रूपयांचा माल जप्त करण्यात … Continue reading भरदिवसा महिलेच्या अंगावरचे दागिने लुटले, पोलिसांनी तासभरातच जेलात घातले