क्रिकेट सट्टा बुकींची रवानगी न्यायालयीन कोठडीत
जितेंद्र कोठारी, वणी: क्रिकेट मॅच सट्टा प्रकरणी अटक झालेल्या एका बिल्डरसह चारही आरोपींना वणी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांची रवानगी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. रविवार 10 जाने. रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून क्रिकेट मॅचवर सट्टा खेळताना एका बिल्डरसह 4 आरोपीला अटक केली होती. पकडण्यात आलेल्या सर्व … Continue reading क्रिकेट सट्टा बुकींची रवानगी न्यायालयीन कोठडीत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed