ग्रामीण भागातील खेळाडुंनी कबड्डीकडे करिअर म्हणून पाहावे – संजय खाडे

निकेश जिलठे, वणी: कबड्डी खेळाला ना मोठ्या मैदानाची गरज असते, ना कुठले महागडे साहित्य पाहिजे. पाहिजे ते फक्त खेळाडुंमध्ये आत्मविश्वास आणि हिम्मत. ग्रामीण भागाने कबड्डीची लोकप्रियता टिकवून ठेवली असून ग्रामीण भागातच या मोठ्या प्रमाणात खेळल्या जातात. प्रो कबड्डीने हा खेळ देशातील घरोघरी पोहोचवला. त्यामुळे या खेळाला ग्लॅमर प्राप्त झाले आणि यात व्यावसायिकता आली. त्यामुळे ग्रामीण … Continue reading ग्रामीण भागातील खेळाडुंनी कबड्डीकडे करिअर म्हणून पाहावे – संजय खाडे