कादीर शरीफ यांचे निधन

नागेश रायपुरे, मारेगाव: येथील कादीर शरीफ (68) यांचे शनिवारी पहाटे 3.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. पत्रकार उमर शरीफ यांचे ते वडील होते. आज मारेगाव येथील कब्रस्थान येथे त्यांचा दुपारी 2 वाजता दफनविधी होईल. कादीर शरीफ हे मनमिळावू स्वभावाचे होते. सर्वांबद्दल त्यांना आत्मियता होती. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर पांढरकवडा येथे उपचार … Continue reading कादीर शरीफ यांचे निधन