जामनी येथील काकड आरतीची भजनाने सांगता
सुशील ओझा,झरी: जामनी येथे महिन्याभरापासून सुरु असलेल्या पहाटेच्या काकड आरतीची भजनाद्वारे सांगता झाली. कोजागिरी पौर्णिमेपासून या आरतीला सुरुवात झाली. रोज पहाटे 5 वाजता ह.भ.प.घुलारामजी धुमने यांच्या घरून काकड आरती काढणे व हनुमानजीच्या मंदिरातून येऊन तुळशी मातेची पूजा-आरती करणे, असा नित्यक्रम महिनाभर सुरु होता.. कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे आरतीला प्रारंभ झाला. गावातील हनुमान मंदिर,आई माऊली देवस्थान,महाकाली देवस्थान, … Continue reading जामनी येथील काकड आरतीची भजनाने सांगता
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed