वणीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती उत्साहात साजरी

जब्बार चीनी, वणी: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, स्वातंत्र्य संग्राम सैनिक कर्मवीर दादासाहेब कन्नमवार यांची 112 वी जयंती 10 जानेवारी 2022 (सोमवार) रोजी सकाळी 9.30 वाजता कन्नमवार चौक, वणी येथे साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बेलदार समाज बहूउद्देशीय संस्था वणीचे अध्यक्ष प्रदीप बोनगिरवार होते तर प्रमुख पाहुणे माजी आमदार वामनराव कासावार होते. यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष … Continue reading वणीत कर्मवीर दादासाहेब कन्नमवार जयंती उत्साहात साजरी