बहुचर्चित केरला स्टोरी सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बहुगुणी डेस्क, वणी: सध्याचा सर्वात चर्चित सिनेमा केरला स्टोरी वणीतील सुजाता थिएटरमध्ये रिलिज झाला आहे. रोज 4 शो मध्या प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येणार आहे. सिनेमाची ऍडव्हान्स बुकिंग बुक माय शो, पेटीएम मुव्ही या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तसेच 9022027550 या क्रमांकावर संपर्क साधूनही प्रेक्षकांना करता येणार आहे. प्रेक्षकांना ऍडवॉन्स बुकिंग करून आपल्या आवडीची सीट बुक करता येणार … Continue reading बहुचर्चित केरला स्टोरी सुजाता थिएटरमध्ये रिलिज